ROHIT PATHAK
पृष्ठे
मुख्यपृष्ठ
रविवार, २० ऑगस्ट, २०२३
म्हैस
एक म्हैस -
खुप छान दिसते,
आखीव रेखीव शिंगे,
मारत नाही,
लहान मुलं शिंगावर बसून बिनधास्त खेळू शकतात. ,
उठ म्हटले की उठते,
बस म्हटले की बसते.
कमी खाते,
( फक्तं दूध देत नाही.)
नवीनतर पोस्ट्स
जरा जुनी पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)