भारत माझा देश आहे।
सारे भारतीय माझे बांधव आहेत।माझ्या देशावर माझे प्रेम आहे।माझ्या देशातल्या समृद्ध आणिविविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे।त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रतामाझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचाआणि वडीलधार्या माणसांचा मान ठेवीनआणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन।माझा देश आणि माझे देशबांधवयांच्याशी निष्ठा राखण्याचीमी प्रतिज्ञा करीत आहे।त्यांचे कल्याण आणित्यांची समृद्धी ह्यांतच माझेसौख्य सामावले आहे।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा