खरं, खरे , आदर्श वगैरे काल्पनिक असते.!
असे आदर्श पूर्वीही नव्हते, आताही नाहीत, भविष्यात देखील असण्याची शक्यता कमीच आहे.
म्हणूनच त्यातल्या त्यात बरं निवडावे लागते,
जनता सुज्ञ असते. कायदेपंडित नसते.
कारण कायदा हा codified common sense असतो.
जनतेचा common sense योग्य वेळी योग्य निर्णय घेत असतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा