Whatsapp वरील मेसेजला रिप्लाय देणे हे एखाद्याला कार्यालयात येण्यासाठी हेलपाटे मारायला लागू नये यासाठी मी स्वेच्छेने केलेली सोय आहे.
तो कोणाचाही हक्क नाही.
शासनाने दिलेले उपकरण नाही.
कृपया त्याचा थोडक्यात लाभ घ्यावा.
डॉक्टराकडून आपण whatsapp द्वारे उपचार घेत नाही.
10 ₹ चा पेन, 200 ₹ टी शर्ट, 112 ₹ चे पेट्रोल इ. साठी आपण स्वतः जात असतो.
तद्वत, आपल्या लाखो ₹ चे स्थावर मालमत्तेच्या संबंधी शंका समाधान होण्यासाठी आपला मौल्यवान वेळ काढून समक्ष उपस्थित रहावे. किंवा आपल्या अधिकृत प्रतिनिधीला पाठवावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा