पृष्ठे

शनिवार, १० ऑक्टोबर, २०२६

आस हव्यास आणि ध्यास

हवेपणाच्या तीन अवस्था आहेत.  एक आस, दुसरी हव्यास आणि तिसरी ध्यास.
 आस म्हणजे वस्तू नुसती हवीशी वाटणे. 
 हव्यासामध्ये वस्तू नेहमीच आपल्याजवळ असावीशी वाटते.
 आणि ध्यासामध्ये त्या वस्तू शिवाय इतर काहीच सुचत नाही.

श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा