पृष्ठे

रविवार, १२ सप्टेंबर, २०२१

पदावरील व्यक्ती गुण- दोष

प्रत्येक क्षेत्रात पदावर असलेली व्यक्ती ही समाजातूनच आलेला घटक आहे. 

समाजात जितक्या प्रवृत्ती , गुण - दोष आहेत ते ते सर्व प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक पदावर येणे अपरिहार्य आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा