पृष्ठे

रविवार, १२ सप्टेंबर, २०२१

goal & role clarity

व्यवस्थापन शास्त्रात  role clarity & goal clarity हे दोन अत्यंत महत्त्वाचे घटक असतात. 

कोणतेही काम कुठून तरी सुरू होते आणि कुठेतरी संपणार असते. जिथे संपणार तो goal असतो. 

आणि तिथपर्यंत जाताना  संपूर्ण  प्रवासात प्रत्येक व्यक्तीचा आणि कागदाचा role असतो. 


Goal clarity & role clarity असेल तर काम सुलभ होते, जलद होते, गुणवत्तापूर्ण होते. 

 शुभेच्छा! 
💐

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा